नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्याकडील ६.५ लाख कोटी रुपयांतील काही भाग सीपीएसई ईटीएफमध्ये (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) गुंतविण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाशी (एलआयसी) चर्चा करीत आहे.ईपीएफओच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ईपीएफओने सेबीशी (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) चर्चा केली आहे. आपल्याकडील काही भागाची गुंतवणूक ईटीएफमध्ये करण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}