देविदास पिंगळे बातमी जोड
By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST
इन्फो..
देविदास पिंगळे बातमी जोड
इन्फो..नाशिकरोडला कोल्डस्टोरेजयेणार्या पाच वर्षांत नाशिक कृषी उपन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री करण्यासाठी येणार्या शेतकर्यांच्या मालाला जास्त भाव मिळवून देण्यासाठी वजनकाट्यावरील खरेदी-विक्री पद्धत कार्यान्वित करणार. नाशिकरोडला शेतमालाच्या साठवणुकीसाठी कोल्डस्टोरेजची उभारणी करणार आहे. तसेच गिरणारे, हरसूल, पेठ येथे उपबाजार उभारण्यासाठी तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरत व गुजरातला जाणारा शेतमाल शेतकरी पेठलाच विक्री करू शकतील. पेठरोड येथे शरदचंद्र पवार मार्केटमध्ये बाजार समितीची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल.- देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक