पेन्शनर्स असोसिएशनने मांडल्या मागण्या
By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST
औरंगाबाद : वरिष्ठ कोषागार अधिकारी वंदना जोशी यांची भेट घेऊन जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनने आपल्या मागण्या मांडल्या. ८० वर्षांच्या वरील पेन्शनरांना वाढीव निवृत्तीवेतन देण्याचे काम सुरू असल्याचे जोशी यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी शिष्टमंडळात अध्यक्ष के.जी. शेरे पाटील, उपाध्यक्ष गौतम कुमार जैन, जी.आर. गिरगावकर, पी.डी. कुलकर्णी, वसंतराव सबनीस, शामराव पिसोळकर यांचा समावेश होता.