रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी
By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST
वाघापूर : सध्या साखर कारखान्यांचा हंगाम जोरात सुरू असून रात्रीचा प्रवास करणार्या वाहनधारकांना ऊस वाहतूक करणार्या अवजड व रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांमुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. यामुळे रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी होत आहे.