Join us

विमाने मिळण्यास होणार उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2015 22:35 IST

पुढील वर्षी एप्रिलपर्यंत ए-३२० या विमानांचा पुरवठा करणे शक्य नसल्याचे ‘एअर बस’ या कंपनीने कळविले आहे. त्यामुळे या विमानांचा आपल्या ताफ्यात समावेश करणे तूर्त शक्य दिसत नाही

नवी दिल्ली : पुढील वर्षी एप्रिलपर्यंत ए-३२० या विमानांचा पुरवठा करणे शक्य नसल्याचे ‘एअर बस’ या कंपनीने कळविले आहे. त्यामुळे या विमानांचा आपल्या ताफ्यात समावेश करणे तूर्त शक्य दिसत नाही, असे गो एअर या विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. एअर बसला वाडिया समूहाच्या या बजेट एअरलाईनला पुढील वित्तीय वर्षापासून विमानांची डिलेव्हरी होणार होती.