Join us
Daily Top 2Weekly Top 5

(निधन) वत्सलाबाई वाळकू इनामके

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST


सासवड : येथील वत्सलाबाई वाळकू इनामके (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुलगे, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
येथील शेतकरी शिवराम इनामके, शंकर इनामके, सर्जेराव इनामके, खंडू इनामके व सासवड येथील भैरवनाथ ट्रस्टचे उपाध्यक्ष; तसेच पुरंदर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक बाजीराव इनामके यांच्या त्या मातोश्री होत.
फोटो आहे
०००००