एसटीच्या धडकेत मृत्यू
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
भिवंडी : भिवंडी-कल्याण मार्गावरील भादवड गावाजवळ एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १०च्या सुमारास घडली. अजय ठाकूर (१८) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे़ बसचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचे वडील सुभा जुरी ठाकूर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.