िदवाळी ऑनलाईन ...२ ...
By admin | Updated: October 25, 2014 22:49 IST
मोबाईलच्या उलाढालीत प्रचंड वाढ
िदवाळी ऑनलाईन ...२ ...
मोबाईलच्या उलाढालीत प्रचंड वाढयंदाच्या िदवाळीत चायनामेड हॅण्डसेटकडे पाठ िफरिवत नागिरकांनी अद्ययावत मिल्टमीिडया सॉफ्टवेअर असलेले मोबाईल मोठ्या प्रमाणात खरेदी केली. नागपुरात दसरा ते िदवाळीदरम्यान ५० कोटींच्या मोबाईलची िवक्री झाल्याचे दुकानदारांनी सांिगतले. िदवाळीच्या मुहूतार्वर सोने-चांदी आिण वाहन िकंवा घरगुती वस्तू खरेदीकडे लोकांचा कल अिधक असतो; परंतु यंदा या वस्तूंबरोबरच मोबाईल खरेदीकडेही लोकांचा अिधक कल रािहला. मिल्टमीिडया आिण टचिस्क्रनचा बोलबाला असल्याने सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट, एलजी, झोलो, काबर्न, स्पाय या कंपन्यांच्या हॅण्डसेटलाही चांगली मागणी होती. अद्ययावत सॉफ्टवेअर असलेले हॅण्डसेट घेण्याकडे ग्राहकांचा कल होता. मोबाईल बाजारात मिल्टमीिडया साफ्टवेअरची मािहती घेऊन अिधक प्रमाणात िवक्री झाली. टचिस्क्रनच्या हॅण्डसेटमध्ये युवकांना िथ्रजी आिण मोबाईल गेमसह वायफाय आिण इतर सुिवधा िमळत असल्याने युवकांचा या मोबाईलकडे कल होता. लॅपटॉपनंतर आता टॅब्सची मागणी वाढली आहे. टॅब्स नेण्यासाठी अिधक सोयीस्कर असल्यामुळे या टॅब्सकडे युवकांचाही कल वाढत असल्याची मािहती िदवाळी खरेदीतून समोर आली आहे.बाजारात सोने िवक्री वाढली गेल्यावषीर्च्या तुलनेत यंदाच्या िदवाळीत सोन्याचा भाव २८ हजारांवर िस्थर रािहल्याने िवक्रीत तब्बल १०० टक्क्यांची वाढ झाल्याचे सराफा व्यापार्यांनी सांिगतले. सराफांची छोटी-मोठी दुकाने आिण शोरूममध्ये पाय ठेवायला जागा नसल्याचे िचत्र होते. यंदा सुवणर् बाजारात तेजीचे वातावरण होते. सुरिक्षत आिण घसघशीत िरटन्सर् िमळत असल्याने सोने खरेदी करण्याचा कल वाढल्याचे सराफांचे म्हणणे आहे. धनत्रयोदशीपासून लक्ष्मीपूजनापयर्ंत नेमकी िकती उलाढाल झाली याबाबत सराफ अिधकृतपणे मािहती देत नसले तरी मागील वषार्च्या तुलनेत यंदा ग्राहकांचा खरेदीला प्रचंड उत्साह िदसून आला. यंदा सोन्याच्या नाण्यांना िवशेष मागणी होती. सोनेखरेदी हा गुंतवणुकीचाही सुरिक्षत पयार्य असल्याने ग्राहक या मौल्यवान दािगन्याची खरेदी करत असल्याचे सराफांनी सांिगतले.सणासुदीत फूड इंडस्ट्रीत तेजीसणासुदीच्या िदवसांचा सवार्त जास्त फायदा होतोय तो फास्ट फूड इंडस्ट्रीला. िदवाळीच्या िदवसात सगळीकडेच ताव मारला जातोय तो खाण्यािपण्याच्या पदाथार्ंवर. म्हणूनच िदवाळीिनिमत्त फायदा घेण्यासाठी अनेक कंपन्यांनी चिवष्ट पॅकबंद पक्वान्ने बाजारात आणली. ग्राहकांकडूनही िततकाच प्रितसाद िमळाला. नागपुरातील काही कंपन्यांनी िविवध पक्वान्नांचे इस्टंट पॅक आणून गृिहणींना िदलासा िदला. नागपुरात स्थािनक, राष्ट्रीय आिण आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या पॅकबंद पक्वान्ने आिण िमठाईची कोट्यवधींची उलाढाल झाल्याची मािहती आहे.