Join us

िदवाळी ऑनलाईन ....१ ... संबंिधत फोटो घेता येईल .... िदवाळीच्या खरेदीची ऑनलाईन आतषबाजी

By admin | Updated: October 25, 2014 22:49 IST

- ३५० टक्क्यांनी वाढ : मोबाईलचा टक्का वाढला

- ३५० टक्क्यांनी वाढ : मोबाईलचा टक्का वाढला

नागपूर : ऑनलाईन शॉिपंगवर िविवध सवलतींची आतषबाजी सुरू असल्याने यंदा िदवाळीत याच खरेदीला ग्राहकांनी जास्त पसंती िदली. त्यामुळे यंदाच्या िदवाळीत ऑनलाईन खरेदीत ३५० टक्क्यांनी वाढ झाल्याचा देशातील िविवध व्यावसाियक संघटनांचा अंदाज आहे.

ऑनलाईन कंपन्यांनी रचला इितहास
िदवाळीत ऑनलाईन कंपन्यांनी िविवध उत्पादनांच्या िवक्रीत इितहास रचला. ऑनलाईन िवक्री संकेतस्थळांकडून ग्राहकांसाठी िविवध योजना जाहीर केल्या होत्या. त्यामुळेच खरेदीला पसंती िमळाली. संकेतस्थळांकडून केल्या जाणार्‍या खरेदीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे मॉल संचालन करणार्‍यांचे मत आहे. एका सवेर्क्षणाच्या अहवालानुसार, ऑनलाईन खरेदीच्या वाढणार्‍या प्रमाणामुळे मॉलमध्ये जाऊन खरेदी करणार्‍यांच्या संख्येत ५० ते ५५ टक्क्यांची घट झाली आहे. देशात िदवाळीत १८ ते २० हजार कोटी रुपयांपेक्षा अिधक रकमेची खरेदी ऑनलाईन संकेतस्थळांमाफर्त झाली. आगामी तीन ते चार वषार्ंत ही उलाढाल एक लाख कोटी रुपयांचा पल्ला गाठू शकेल, असा अंदाज आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, ई-कॉमसर्च्या माध्यमातून खरेदी केल्यास लोकांना िबलाचे पैसे देण्यासाठी अनेक मागर् उपलब्ध असतात.

घरच्या घरी सुलभ खरेदी शक्य
सणासुदीच्या हंगामात ऑनलाईन खरेदीमध्ये मागील वषीर्च्या तुलनेत यंदा पाच पट जास्त वाढ पाहायला िमळाली. अनेक प्रिसद्ध कंपन्यांचे कपडे, शृंगाराचे सामान, दािगने, भेटवस्तू, पादत्राणे अशा अनेक वस्तू ऑनलाईन िवक्री संकेतस्थळांवरून खरेदी केल्या गेल्या. खरेदी केलेल्या वस्तू दोन ते तीन िदवसांतच ग्राहकांना घरपोच िमळत असल्याने ग्राहक ऑनलाईन खरेदीला पसंती देत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मोबाईल िवक्रीत १०० टक्क्यांची वाढ झाल्याचे िदसून आले आहे. भरभरून िमळत असलेल्या सवलतींबरोबरच इंधनांच्या वाढलेल्या िकमती आिण खरेदीसाठी असलेल्या असंख्य पयार्यांंमुळे ऑनलाईन खरेदीचा कल वाढत आहे. त्यातूनही मोठ्या महानगरांमध्ये दुकानात जाऊन खरेदी करण्यामध्ये होणारी गैरसोय तसेच मुख्यत्वे सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांश लोकांनी ऑनलाईन खरेदीलाच पसंती िदल्याचे िदसून आले आहे. भेटवस्तू, इलेक्ट्रॉिनक गॅजेट्स, कपड्यांच्या ॲक्सेसरीज, तयार कपडे, गृहोपयोगी वस्तू, संगणक, खेळणी, दािगने, सौंदयर् उत्पादने, आरोग्य उत्पादने आदींची मोठ्या प्रमाणात िवक्री झाली. ऑनलाईन खरेदीचे फायदे असून घरपोच सेवेमुळे वेळेची बचत, २४ तासांत कधीही खरेदी शक्य, गदीर्त न जाता घरच्या घरी सुलभ खरेदी, उत्पादनांची तुलना करणे शक्य आहे.