Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयने मागितले प्रतिनियुक्तीवर कस्टम आणि एक्साईज अधिकारी

By admin | Updated: March 15, 2015 23:41 IST

आर्थिक गुन्ह्यांसह किचकट प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळाकडे प्रतिनियुक्तीवर अधिकारी

नवी दिल्ली : आर्थिक गुन्ह्यांसह किचकट प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळाकडे प्रतिनियुक्तीवर अधिकारी मागितले आहेत. सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांनी या संदर्भात केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष कौशल श्रीवास्तव यांना लिहिलेल्या पत्रात पात्र अधिकारी प्रतिनियुक्तीवर देण्याची मागणी केली आहे.