Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य - टोयोटा इटिओस व इटिओस क्रॉस टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

फोटो आहे.....साईज ८ बाय २.....

फोटो आहे.....साईज ८ बाय २.....

नागपूर : अत्यंत लोकप्रिय झालेल्या टोयोटा इटिओस व इटिओस क्रॉस या गाड्या नजीकच्या ग्रेस टोयोटा शोरुममध्ये टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध आहेत. इटिओस, इटिओस लिव्हा व इटिओस क्रॉस या गाड्यांवर विशेष वित्त योजना लागू करण्यात आली आहे.
इटिओस गाडीवर ३० हजार, इटिओस लिव्हावर ५० हजार, तर इटिओस क्रॉसवर ३० हजार रुपयांची बचत करण्याची संधी आहे. इटिओसकरिता ८२२२, इटिओस लिव्हासाठी ६७७७ तर, इटिओस क्रॉसकरिता ८५९९ रुपये मासिक हप्ता आहे. इटिओस व इटिओस लिव्हा या गाड्यांमध्ये एसआरएस एअरबॅग, आकर्षक इंटेरिअर इत्यादी वैशिष्ट्ये आहेत. इटिओस गाडी मोती रंगात आहे. या गाडीचे पेट्रोल मॉडेल ५ लाख ९१ हजार ९४४ व ७ लाख २५ हजार ०६९, डिझेल मॉडेल ७ लाख ०१ हजार ९४४ व ८ लाख ३२ हजार ३७० तर, इटिओस लिव्हाचे पेट्रोल मॉडेल ४ लाख ८४ हजार ९६९ व ६ लाख ७४ हजार ४६९ आणि डिझेल मॉडेल ६ लाख ०९ हजार ८६९ व ७ लाख १२ हजार ६६३ रुपयांत उपलब्ध आहे.