वािणज्य बातम्या (४)
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
सात बाय दोन
वािणज्य बातम्या (४)
सात बाय दोन लुंबी पंप्स कंपनीला ५० वषेर् पूणर्नागपूर : लुंबी इंडस्ट्रीज, अहमदाबाद ही पिश्चम भारतातील अग्रणी कंपनी आहे. कंपनीला आयएसओ ९००१ प्रमाणपत्राने गौरिवण्यात आले आहे. कंपनी फाईव्ह स्टार पंप्सचीही िनिमर्ती करते ज्यामुळे िवजेची बचत होते. लुंबी बोअरवेल, सबमिसर्बल, ओपनवेल, इलेिक्ट्रक मीचर, ड्रेनेज िसवेज आदी िविवध प्रकाराच्या ४५०० पंपांची िनिमर्ती करणारी कंपनी आहे. हे सवर् पंप घरगुती, शेतीसाठी आिण उद्योगांसाठीही अत्यंत उपयोगी आहेत. नागपुरात लुंबीची शाखा सुरू झाल्यामुळे लुंबी पंपांची मागणी संपूणर् िवदभार्त मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांना दजेर्दार पंप्स आिण िवक्रीपश्चात सेवा देण्यासाठी कंपनीतफेर् िविवध योजना सुरू करण्यात आल्या आहेत, अशी मािहती कंपनीचे नागपूर शाखेचे व्यवस्थापक िवनय इंदूरकर यांनी िदली. बाथरूमसाठी लागणारे प्रेशर बुस्टर पंप्सची मागणी कंपनीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात अन्य कंपन्यांचे स्वस्त पंप्स उपलब्ध असतानाही लुंबी पंप्सच्या कायर्क्षमतेमुळे लुंबी पंप्सची मागणी सातत्याने वाढते आहे. ग्राहकांचा िवश्वास याला कारणीभूत असून लुंबी इंडस्ट्रीजच्या भारतात एकूण २२ शाखा कायर्रत आहेत. िवदभार्तील सवर् िजल्हा आिण तालुक्यात अिधकृत िवक्रेत्यांची नेमणूक करण्यात आली आहे.