Join us

वािणज्य प˜ा. ..२ ...

By admin | Updated: January 9, 2015 01:18 IST


फोटो आहे... रॅपमध्ये ...
श्री स्वामीनारायण आंतरराष्ट्रीय
िवद्यालयात वािषर्कोत्सव
नागपूर : श्री स्वामीनाराण आंतरराष्ट्रीय िवद्यालय, वडोदा येथे िवद्याथीर् आिण िशक्षकांनी वािषर्कोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रमुख अितथी म्हणून श्री स्वामीनारायण गुरूकुल दिक्षण झोनच्या सवर् संस्थांचे मुख्याधीश देवप्रसाददास स्वामी होते. संचालन सुखवल्लभदास स्वामी यांनी केले. भगवान स्वामी नारायण वंदनेने कायर्क्रमाचा प्रारंभ झाला. श्री देवप्रसाददास स्वामी यांच्यासह अनेक संत आिण हरीभक्त नंदलाल िमरानी व प्रकाश पटेल यांनी दीपप्रज्वलन केले. िवद्याथीर् हषर् कुगाड याने िवद्यालयाची मािहती िदली. केजी१, केजी२ आिण इयत्ता पिहलीतील िवद्याथ्यार्ंनी नृत्य सादर केले. एवढेच नव्हे तर िवद्याथ्यार्ंनी नृत्य, शायरी, चुटकुले, नाटक, माईम मोबाईल, कराटे, िपरॅिमड, आगीत उडी मारणे आदींसह अनेक कायर्क्रम सादर केले. िवद्याथ्यार्ंनी िपरॅिमडच्या सादरीकरणातून गुरुकुलची एकता, भारताची एकता आिण संघटनेची शक्ती आदींचे प्रदशर्न केले. तसेच फायर िंरगद्वारे साहस, वीरता, िनभर्यता आदींचा संदेश िदला. गुरुकुल संस्कृती नाटकात आजचे िवद्यालय आिण गुरुकुल िवद्यालयातील अंतर थोडक्यात सादर केले. यात श्रीकृष्ण आिण सुदामाची िमत्रता आिण िवनम्रतेचा संगम आहे. तो सामान्यत: सवर् िवद्यालयात िदसून येत नाही. प्राचायर् आशीष चक्रबोतीर् यांनी िवद्यालयाच्या एफए-३ परीक्षेत टॉप टेन िवद्याथ्यार्ंची नावे उच्चारली आिण त्यांना स्वामींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.