Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य प˜ा ...१ ...

By admin | Updated: February 10, 2015 00:55 IST

फोटो आहे... रॅपमध्ये

फोटो आहे... रॅपमध्ये
श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सची विशेष योजना
नागपूर : श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स, गांधीसागर येथे विशेष योजना सुरू असून ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. योजनेंतर्गत सोनी कंपनीचा एलईडी फारच कमी रक्कम भरून घरी नेता येईल. खरेदीवर ग्राहकांना डीव्हीडी प्लेअर, ८ जीबी पेन ड्राईव्ह, स्मार्ट वॉच, पीएस४ मोफत मिळणार आहे. सॅमसंग कंपनीचा एलईडी केवळ शून्य टक्के व्याजदरावर ग्राहकांना प्राप्त करता येईल. तसेच शून्य टक्के व्याजदरावर एलजी कंपनीचा एलईडी खरेदी करून ग्राहकांना डीव्हीडी प्लेअर, कॅशबॅक, अतिरिक्त वॉरंटी, डीटीएच यासारख्या सुविधा मोफत प्राप्त करता येईल. याशिवाय शून्य व्याजदरांतर्गत ग्राहकांना उर्वरित रक्कम सुलभ मासिक हप्त्यात भरण्याची सुविधा आहे. यामध्ये एलईडी, वॉशिंग मशीन, रेफ्रीजरेटर, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लॅपटॉप, कॅमेरा, हॅण्डीकॅम यासारख्या विविध उत्पादनांचा समावेश आहे. सोनी, सॅमसंग, एलजी, गोदरेज, आयएफबी, नोकिया या कंपन्यांची उत्पादने आहेत. एक्सचेंज सुविधेत खरेदीची संधी आहे. श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स २६ वर्षांपासून ग्राहकांना दर्जेदार व तत्पर सेवा देत आहे. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शोरूमने केले आहे.