वाणिज्य वार्ता
By admin | Updated: September 26, 2014 21:40 IST
‘टाटा डिलाईट’ उत्साहात
वाणिज्य वार्ता
‘टाटा डिलाईट’ उत्साहातमडगाव : टाटा मोटर्सतर्फे आपल्याशी एकनिष्ठ असलेल्या ग्राहकांकरिता ‘टाटा डिलाईट’ हा कार्यक्रम राबविण्यात येतो. याचे सदस्य असलेल्याच्या विद्यार्थी पाल्यांना शिष्यवृत्त्या, रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्याचा कार्यक्रम नुकताच टाटाच्या वाहनांचे राज्यातील अधिकृत विक्रेते असलेले मे. नरसिंह दामोदर नायक ायंच्या आस्थापनात पार पडला.यावेळी एन. डी. नायक उद्योग समुहाचे चेअरमन दामोदर नायक, टाटा मोटर्सचे कौस्तुभ नारकर आणि अमोल देसाई यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. लाभार्थींना रक्षता नाईक, अफझर अमीन खोजा, र्शीजा केरकर, दिलजीत परब यांचा समावेश होता.