Join us

वाणिज्य प˜ा ....४ ....

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

फोटो आहे... रॅपमध्ये ... बातमी महत्त्वाची ...

फोटो आहे... रॅपमध्ये ... बातमी महत्त्वाची ...

आदित्य हिरोमध्ये क्रिकेट
वर्ल्ड कप चषकाची प्रतिकृती
नागपूर : हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर आदित्य हिरो, यशवंत स्टेडियम येथे क्रिकेट वर्ल्ड कप चषकाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. डॉ. जैन यांनी क्रिकेटप्रेमींना या ठिकाणी आमंत्रित केले असून चमूसाठी विजयाचे घोषवाक्य लिहून त्यांना वर्ल्ड कप ट्रॉफीसह फोटो काढण्याची संधी आहे. भारतीय चमू सलग दुसऱ्यांदा आणि इतिहासात तिसऱ्यांदा मूळ चषक जिंकेल, असा आदित्य हिरोला विश्वास आहे. भेट देऊन उत्तम घोषवाक्य आणि शुभेच्छा देणाऱ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहे. हिरो मोटोकॉर्प (एचएमसीएल) ही पूर्णत: भारतीय कंपनी असून २००१ पासून जगात पहिल्या स्थानी आहे. वर्ल्ड कप-२०१५ च्या मुख्य प्रायोजकांमध्ये एचएमसीएल हे त्यापैकी एक आहे. वर्ल्ड कपनिमित्त आदित्य हिरोमध्ये ग्राहकांसाठी विशेष योजना असून स्नॅपडीलतर्फे खरेदी करणाऱ्यांशी इन्शुरन्स स्कीम आणि हिरो फिनोकॉर्पतर्फे ६.९ टक्के व्याजदर योजना आणि जागेवर एक्सचेंजची सोय आहे.