Join us

वाणिज्य: मॅसी ट्रॅक्टरचे नवीन मॉडेल विशेष ऑफरसह बाजारात

By admin | Updated: September 30, 2014 21:39 IST

अकोला: नवरात्री उत्सव व दसरा महासणाचा आनंद द्विगुणित करण्याकरिता नवीन ट्रॅक्टरधारकांकरिता ट्रॅक्टर क्षेत्रातील नामांकित कंपनी मॅसी फर्ग्युसनने आपल्या श्रमांना मॅसीचा सलाम अंतर्गत मॅसीचे नवीन मॉडेल एम एफ २४१ डि आय (४५ हॉर्सपॉवर श्रेणीतील) डबल क्लचसह पॉवर स्टेअरिंगरहित हा ट्रॅक्टर ५,९३८३० ऐवजी ५,५१८३० रुपयांमध्ये मिळविण्याची संधी उपलब्ध करून दिली. ही विशेष ऑफर केवळ अकोला जिल्‘ातील रहिवाशांकरिताच लागू असून, ३ ऑक्टोबरपर्यंत राहील. याशिवाय फिफ्टी-फिफ्टी ऑफर, कुठल्याही कंपनीचा ट्रॅक्टर विकत घ्या आणि २००० रुपये रोख मिळवा तसेच रोटरी टीलर, रोटोवेटरवर विशेष सूट मिळवा अशा विविध योजना आहेत. याकरिता ग्राहकाला एन्ट्री कुपन देण्यात येईल. त्या कुपनवर प्राथमिक माहिती लिहून कुपन मॅसी डिलरशीपकडे १ ऑक्टोबरपर्यंत जमा करून शुभलाभ कुपन प्राप्त करण्या

अकोला: नवरात्री उत्सव व दसरा महासणाचा आनंद द्विगुणित करण्याकरिता नवीन ट्रॅक्टरधारकांकरिता ट्रॅक्टर क्षेत्रातील नामांकित कंपनी मॅसी फर्ग्युसनने आपल्या श्रमांना मॅसीचा सलाम अंतर्गत मॅसीचे नवीन मॉडेल एम एफ २४१ डि आय (४५ हॉर्सपॉवर श्रेणीतील) डबल क्लचसह पॉवर स्टेअरिंगरहित हा ट्रॅक्टर ५,९३८३० ऐवजी ५,५१८३० रुपयांमध्ये मिळविण्याची संधी उपलब्ध करून दिली. ही विशेष ऑफर केवळ अकोला जिल्‘ातील रहिवाशांकरिताच लागू असून, ३ ऑक्टोबरपर्यंत राहील. याशिवाय फिफ्टी-फिफ्टी ऑफर, कुठल्याही कंपनीचा ट्रॅक्टर विकत घ्या आणि २००० रुपये रोख मिळवा तसेच रोटरी टीलर, रोटोवेटरवर विशेष सूट मिळवा अशा विविध योजना आहेत. याकरिता ग्राहकाला एन्ट्री कुपन देण्यात येईल. त्या कुपनवर प्राथमिक माहिती लिहून कुपन मॅसी डिलरशीपकडे १ ऑक्टोबरपर्यंत जमा करून शुभलाभ कुपन प्राप्त करण्याची संधी ग्राहकांना मिळेल. मॅसीच्या नवीन मॉडेलवर चार वर्षाची वॉरन्टी आहे. अधिक माहिती व नवे मॉडेल पाहण्यासाठी अधिकृत विक्रेते विदर्भ ट्रॅक्टर्स, मूर्तिजापूर रोड, दूध डेअरीसमोर येथे संपर्क साधावा, असे विजय खेमका यांनी सांगितले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
०१ सीटीसीएल ४८