Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य: जळमकर क्लासेसच्या निकालाची परंपरा कायम

By admin | Updated: June 20, 2014 21:24 IST

अकोला : रणपिसेनगरातील जळमकर क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट निकाल देत दहा वर्षाची यशाची परंपरा कायम राखली. क्लासच्या आदेश पाहुने याने ९५ टक्के गुण मिळविले. चैत्राली निकम ९४ टक्के, ऋषिकेश मुखेडकर ९३.६३, वैष्णवी निलखन ९२.४०, निराली शर्मा ९२.२०, धीरज लाहुडकर ९२, दानिश शेख ९१, भूषण सपकाळ ९०, शीतल सोरे ९०, प्रबोध महाजन ९०, स्नेहा इंगळे ८७, श्वेता शुक्ला ८७, रितू विश्वकर्मा ८६, गौरव दौड ८६, अंकिता यादव ८६, अक्षय राणे ८५.२०, कुलदीप लंकेश्वर ८५, ललिता मुंग्यालकर ८५, मानसी पटेल ८५ टक्के या विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थ्यांनी ८० टक्केच्या वर गुण मिळविले.

जळमकर क्लासच्या प्रींटेड नोटस् सायंटिफिक टेस्ट सिरीज याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. क्लासच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद असल्याचे संचालक प्रा.नीलेश जळमकर, प्रा.सचिन सावदे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना प्रा. प्रदीप क्षीरसागर, प्रा.आशिष खांदेल, प्रा.रूपाली राजूरकर, धनश्री बन्ने, विशाखा गावंडे, शिवाणी देव यांचे मार्गदर्शन लाभले.(वाणिज्य प्रतिनिधी)
फोटो:२१सीटीसीएल०५
...