Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य: मानव मोटर्स येथे हिरोच्या वाहनांची विक्री सुरू

By admin | Updated: September 30, 2014 21:39 IST

अकोला : नवरात्रीनिमित्त हिरो मोटोकॉर्पने अधिकृत केलेल्या मानव मोटर्सच्या विक्री काऊंटरवर विक्री सुविधा सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. आतापर्यंत मानव मोटर्स येथे सर्व्हिसिंगची सुविधा होती. आता हिरो मोटोकॉर्पने ग्राहकांसाठी मानव मोटर्स येथे विक्री व्यवस्था सुरू केल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. पहिल्याच दिवशी हिरोच्या १२ वाहनांची बुकिंग झाली. बाळापूर रोडस्थित मानव मोटर्स या भव्य शोरूममध्ये दसरा- दिवाळीनिमित्त गाड्यांची बुकिंग व विक्रीची संपूर्ण व्यवस्था असल्याचे व्यवस्थापकांनी कळविले. (वाणिज्य प्रतिनिधी)

...