वाणिज्य: गरजू व गरिबांना कपड्यांचे वितरण
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
अकोला: हभप ज्ञानेश्वर ऊर्फ नानासाहेब उजवणे यांचा वाढदिवस अखिल भारतीय साद्री मराठा संघटना, साद्री युवा मंच अकोलाच्यावतीने विविध सामाजिक उपक्र मांनी साजरा करण्यात आला. प.पू.भैयूजी महाराजप्रणित सूर्योदय बालगृह मलकापूर व मातोश्री वृद्धाश्रम खडकी तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड परिसरातील गरीब व गरजूंना कपड्यांचे, फळ व मिठाईचे वाटप करण्यात आले.
वाणिज्य: गरजू व गरिबांना कपड्यांचे वितरण
अकोला: हभप ज्ञानेश्वर ऊर्फ नानासाहेब उजवणे यांचा वाढदिवस अखिल भारतीय साद्री मराठा संघटना, साद्री युवा मंच अकोलाच्यावतीने विविध सामाजिक उपक्र मांनी साजरा करण्यात आला. प.पू.भैयूजी महाराजप्रणित सूर्योदय बालगृह मलकापूर व मातोश्री वृद्धाश्रम खडकी तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड परिसरातील गरीब व गरजूंना कपड्यांचे, फळ व मिठाईचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी समाजसेवक नानासाहेब उजवणे यांना साद्री मराठा संघटनेतर्फे संत गजानन महाराज यांची फोटो प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशीनाथ पटेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर होते. कार्यक्रमाचे आयोजन साद्री मराठा संघटनेचे अध्यक्ष डॉ. मकरंद पाटोळे यांनी केले. यावेळी छत्रपती पाटोळे, काशीनाथ पटेकर, बाबूलाल उमक, राजेश दांडेकर, ललित उजवणे, आकाश हेरोळे, अक्षय गावंडे, प्रज्वल इंगळे, अक्षय घुगे, दिनेश सावते, महेश करू ले, वैभव काळणे, प्रतीक तायडे, शिवराज खंडाळकर, प्रशांत देशमुख, अनिल कानगुडे, राम तिवारी, सुरेश खंडारे, दिनेश लहुकर, प्रमोद देशमुख, ईश्वर गावंडे, अनिल शित्रे, संजय पाटील, गोपाल ठाकूर उपस्थित होते.(वा.प्र.)फोटो: १५सीटीसीएल(फोटो आहे- जाहिरात विभागाकडून घेणे)...