Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य: सिटी सेंट्रल हॉस्पिटलचा शुभारंभ

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST

अकोला: डॉ. नितीन सामल (अस्थिरोग व मणक्याचे स्पेशालिस्ट), डॉ. प्रिया भागडे-सामल (बालरोग व न्युरोफिजियोलॉजिस्ट) यांनी सिटी सेंट्रल हॉस्पिटल, भागडे मार्केट कॉम्प्लेक्स, पहिला माळा, रणपिसेनगर चौक येथे अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या हॉस्पिटलचा शुभारंभ रविवार, २३ नोव्हेंबर रोजी होत आहे. हॉस्पिटलमध्ये चोवीस तास सेवा, मणक्याचे ऑपरेशन, संपूर्ण अस्थिरोगांचे निदान व उपचार, नवजात शिशू अतिदक्षता विभाग, फोटोथेरपी, पल्स ऑक्सिमीटर, संपूर्ण लसीकरण, नेबुलायझेशन, संपूर्ण बालरोग निदान व उपचार तसेच अत्याधुनिक न्युरोफिजियोलॉजी लॅब प्रथमच अकोल्यात आरंभ होत आहे. याशिवाय नसांच्या तपासण्या एनसीव्ही, इएमजी, बीइआरए, व्हीइपी तसेच मेडिकल स्टोअर आदी सुविधा पुरविण्यात येईल. (वाणिज्य प्रतिनिधी)

फोटो: २२सीटीसीएल४०
...