Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य: ए/बी/डब्ल्यू: टी-पॉट चहातर्फे सणासुदीचा धमाका-२०१४ योजना

By admin | Updated: September 26, 2014 21:40 IST

अकोला: ७५ वर्षांपेक्षा जास्त यशस्वी परंपरा असलेल्या दामोदर शिवराम कंपनीतर्फे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या टी-पॉट चहावर सणासुदीचा धमाका २०१४ योजना सुरू करण्यात आली आहे. टी पॉट पॉप्युलर, टी पॉट गोल्ड, टी पॉट डस्ट, एच पी गोल्ड चहाच्या पॅकेटवर १२ किलोच्या खरेदीवर ग्राहकांना एक कुपन देण्यात येईल. यामधील भाग्यवान कुपनधारकास १ हिरो प्लेझर, ४ एलजी फ्रीज, ५ व्हिडिओकॉन वॉशिंग मशीन, ६ व्हिडिओकॉन एलसीडी, ८ मायक्रोमॅक्स ए १०६ हॅण्डसेट, १० दोन ग्रॅम सोने नाणे, १५ सिलिंग फॅन, २१ ज्योती मिक्सर जिंकण्याची संधी मिळणर आहे. या व्यतिरिक्त ५ कुपनधारकास ट्रॉली बॅग, १० कुपनधारकास मोठी ट्रॅव्हल बॅग, २५ कुपनधारकास बजाज कंपनीचा ओव्हन हमखास प्राप्त होणार आहे. योजना ३० नोव्हेंबर १४ पर्यंतच खुली आहे. योजनेमुळे उच्चप्रतीच्या चहासोबत आकर्षक बक्षीस मिळण्याची संधी ग्राहक

अकोला: ७५ वर्षांपेक्षा जास्त यशस्वी परंपरा असलेल्या दामोदर शिवराम कंपनीतर्फे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या टी-पॉट चहावर सणासुदीचा धमाका २०१४ योजना सुरू करण्यात आली आहे. टी पॉट पॉप्युलर, टी पॉट गोल्ड, टी पॉट डस्ट, एच पी गोल्ड चहाच्या पॅकेटवर १२ किलोच्या खरेदीवर ग्राहकांना एक कुपन देण्यात येईल. यामधील भाग्यवान कुपनधारकास १ हिरो प्लेझर, ४ एलजी फ्रीज, ५ व्हिडिओकॉन वॉशिंग मशीन, ६ व्हिडिओकॉन एलसीडी, ८ मायक्रोमॅक्स ए १०६ हॅण्डसेट, १० दोन ग्रॅम सोने नाणे, १५ सिलिंग फॅन, २१ ज्योती मिक्सर जिंकण्याची संधी मिळणर आहे. या व्यतिरिक्त ५ कुपनधारकास ट्रॉली बॅग, १० कुपनधारकास मोठी ट्रॅव्हल बॅग, २५ कुपनधारकास बजाज कंपनीचा ओव्हन हमखास प्राप्त होणार आहे. योजना ३० नोव्हेंबर १४ पर्यंतच खुली आहे. योजनेमुळे उच्चप्रतीच्या चहासोबत आकर्षक बक्षीस मिळण्याची संधी ग्राहक व विक्रेत्याांना प्राप्त झाली आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
...