Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य : इण्डेन ऑईल डे निमित्त शालेय साहित्य वाटप

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST

पातूर : इण्डेन ऑईल डे निमित्त चितलांगे इण्डेन गॅसच्यावतीने शाहबाबू विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. संचालक पुरूषोत्तम चितलांगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जमील अहमद खान होते. उपमुख्यध्यापक सय्यद आरिफुर रहेमान, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मो.असगर शेख, प्रा.सी.पी.शेकुवाले, एजन्सी व्यवस्थापक विनोद चव्हाण, मनोज राठी, नंदू देवकर, शेख इमरान उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हस्ते यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

...