वाणिज्य पा . पिरॅमिड अपार्टमेंट ..
By admin | Updated: April 24, 2015 00:55 IST
फोटो लोकमत समाचार कडून ..
वाणिज्य पा . पिरॅमिड अपार्टमेंट ..
फोटो लोकमत समाचार कडून ..पिरॅमिड गोल्डमध्ये लक्झरी फ्लॅटनागपूर : पिरॅमिड गोल्ड या नावाने निवासी प्रकल्प वेकोलि कार्यालय, सीएमपीडीआय रोड, जरीपटका येथे साकारण्यात येत आहे. शाळा, रुग्णालय, पार्क आणि अन्य सुविधांसह या प्रकल्पात २, ३ आणि ४ बीएचकेचे लक्झरी फ्लॅट किफायत दरात आहेत. प्रत्येक फ्लॅटला टेरेस आहे. बेडरूममध्ये टॉयलेट, डेक बाल्कनीला ग्लास रेलिंग, लिव्हिंग व डायनिंग खोलीत इटालियन मार्बल अथवा समकक्ष ब्रॅण्डचे फ्लोअरिंग, मास्टर बेडरूममध्ये वूडन फ्लोअरिंग, बाथरूममध्ये डिझायनर टाईल्स, चिमणीसह मॉड्युलर किचन, विस्तीर्ण पार्किंग आणि लॉबी, स्विमिंग पूल, लहानांसाठी खेळण्याची जागा, जीम, २४ बाय ७ सुरक्षा, ब्रॅण्डेड उपकरणे, फिटिंग आदी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. फ्लॅटच्या बुकिंगसाठी किफायत व्याजदरात एसबीआयतर्फे गृहकर्जाची सोय आहे. हा प्रकल्प पिरॅमिड हाऊस, श्रद्धानंद पेठ येथील पिरॅमिड ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे तयार करण्यात येत आहे. हा समूह नागपुरात रिअल इस्टेट क्षेत्रात आघाडीवर आहे. हा समूह उच्च गुणवत्तेचे बांधकाम आणि वेळेत घराचा ताबा देण्यासाठी प्रचलित आहे. निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारणीसाठी समूह नामांकित आहे. बेसा येथे पिरॅमिड सिटी-३ व ४, वर्धा रोडवर पिरॅमिड सिटी-२, बेसा व घोगली येथे पिरॅमिड सिटी-४ हे प्रकल्प सुरू आहेत.