Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य .. १० बाय ३ ...

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

ब्रॅण्डेड गारमेंट सेलला प्रतिसाद

ब्रॅण्डेड गारमेंट सेलला प्रतिसाद
- सर्व वस्त्र परवडणाऱ्या किमतीत : सेल ६ सप्टेंबरपर्यंत

नागपूर : लेडिज ब्रॅण्डेड कुर्ती आणि आघाडीच्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डेड गारमेंट सेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा सेल ६ सप्टेंबरपर्यंत माहेश्वरी भवन, टेकडी रोड आणि जैन कलार समाज सांस्कृतिक भवन, उमरेड रोड येथे सुरू राहणार आहे.
सेलमध्ये आधुनिक ब्रॅण्डेड वस्त्रांचा फे्रश स्टॉक विक्रीस प्रदर्शित केला आहे. सर्व गारमेंटची किफायत दरात विक्री सुरू असल्यामुळे खरेदीदारांना खरेदीची सुवर्ण संधी आहे. राजस्थानी पिं्रट कॉटन, चंदेरी सिल्क, खादी सिल्क, कॉटन एम्ब्रायडरी, जार्जेट पिं्रट, लॉन्ग बुटिक प्रिंट आदी लेडिज बॅ्रण्डेड कुर्तीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय विशेष पार्टीवेअर काऊंटर आहे. याशिवाय नामांकित आंतरराष्ट्रीय बॅ्रण्डचे शर्ट, टी-शर्ट आणि ट्राऊझर्स विक्रीस आहेत. बाजारात सर्वाधिक किंमत असलेले गारमेंट परवडणाऱ्या किमतीत आहेत.
विशेष ब्रॅण्डचे कॉटन टी, कॉटन शर्ट व ट्राऊझर्स, राऊंड नेक-टी शर्ट, प्युअर कॉटन प्लेन शर्ट व ब्रॅण्डेड प्युअर कॉटन ट्राऊझर्ससह अनेक ब्रॅण्डेड व्हेरायटी फार कमी दरात खरेदीची संधी आहे. महिलांचे अंतर्वस्त्र सेलमध्ये विक्रीस आहेत. सेलमधील विशेष काऊंटरमध्ये बिझनेस क्लास टी-शर्ट, लोवर, लेडिज टॉप, कॅपरी, शॉर्ट आणि अनेक प्रकारच्या वस्त्रांचा साठा उपलब्ध आहे.