Join us

लिपिकवर्गीय संघटनेचा इशारा

By admin | Updated: August 25, 2014 22:33 IST

सोलापूर: जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणार्‍या लघुलेखक, सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक यांना जादाचे काम देणे, सु?ीच्या दिवशी कार्यालय ठेवून त्रास देणे, कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे आदी अनेक कारणास्तव लिपिकवर्गीयांमध्ये नाराजी आह़े त्यामुळे आमच्या मागण्या त्वरित मान्य करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे यांनी दिला आह़े