Join us
Daily Top 2Weekly Top 5

भोगावती येथे स्वच्छता मोहीम

By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST

भोगावती : लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑप. बॅँकेच्यावतीने भोगावती परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ग्रामपंचायतीनेदेखील आपला सहभाग नोंदवला.

भोगावती : लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑप. बॅँकेच्यावतीने भोगावती परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ग्रामपंचायतीनेदेखील आपला सहभाग नोंदवला.
मोहिमेत उद्योजक उदय शेळके, सुधीर वरुटे, शामा लोकरे, मोहन डोंगळे, सर्जेराव पाटील, उपसरपंच ब्रšाानंद पाटील, पांडुरंग कावणेकर, व्यवस्थापक संदीप लाड, ग्रामविकास अधिकारी डी. डी. तेलवी, तानाजी कोथळकर, राजेंद्र कांबळे, एस.टी.चे शंकर मोहिते, पांडुरंग डोंगळे, बी. वाय. टिपुगडे, जिव्हाजी बेलेकर, तानाजी डोंगळे, आदी सहभागी झाले होते.