Join us

भर उन्हात दिवाळीची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 15:33 IST

ओझर: गेल्या काही दिवसांपासून दुपारी उन्हाच्या झळाया वाढत असून बाजारात भर उन्हात दिवाळीची खरेदी करण्यात येत आहे. रस्त्यावर चटके बसत असल्याने पणती,शिराया व दिवाळीसाठी लागणाऱ्या अन्य वस्तुं विक्रेत्यांनी छत्रीचा आधार घेतला आहे.

ठळक मुद्देओझर येथे शिराई विक्र ेते पणती विक्र ेत्यांनी दुकान थाटायला सुरवात केली आहे.

ओझर: गेल्या काही दिवसांपासून दुपारी उन्हाच्या झळाया वाढत असून बाजारात भर उन्हात दिवाळीची खरेदी करण्यात येत आहे. रस्त्यावर चटके बसत असल्याने पणती,शिराया व दिवाळीसाठी लागणाऱ्या अन्य वस्तुं विक्रेत्यांनी छत्रीचा आधार घेतला आहे. दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारात सांयकाळी गर्दी होत असल्याने काही ग्राहक भर उन्हात खरेदी करताना दिसत आहेत. दिवाळीची चाहूल लागायला सुरवात झाली असून बाजारपेठा गजबजू लागल्या आहे.