Join us
Daily Top 2Weekly Top 5

कळसकर यांना पुरस्कार

By admin | Updated: December 3, 2014 00:12 IST

अकोला : बुलडाणा जिल्‘ातील गुंधा येथील वीर लहूजी साळवे सेवाभावी संस्थेतर्फे अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक पद्माकर कळसकर यांना लहूजी साळवे साहित्य सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. सभापती आशाताई झोरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.