Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशोका युनिव्हर्सल स्कूलतर्फे पेटींग्ज, शिल्प व हस्तकला यांचे प्रदर्शन

By admin | Updated: January 14, 2015 23:42 IST

नाशिक : अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पेटींग्ज, शिल्प व विविध हस्तकला यांचे प्रदर्शन दि. १७ जानेवारी रोजी दुपारी २.३० ते ९.०० वा. पर्यंत व दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ११ ते रात्री ८ वा. पर्यंत सिटी सेंटर मॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. याच दरम्यान सदरच्या कलाकृती विक्रीस सुद्धा उपलब्ध आहेत. यातून संकलित होणारा निधी अंधांच्या कल्याणासाठी देण्यात येणार असल्याचे अशोका युनिव्हर्सल स्कूलच्यावतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

नाशिक : अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पेटींग्ज, शिल्प व विविध हस्तकला यांचे प्रदर्शन दि. १७ जानेवारी रोजी दुपारी २.३० ते ९.०० वा. पर्यंत व दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ११ ते रात्री ८ वा. पर्यंत सिटी सेंटर मॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. याच दरम्यान सदरच्या कलाकृती विक्रीस सुद्धा उपलब्ध आहेत. यातून संकलित होणारा निधी अंधांच्या कल्याणासाठी देण्यात येणार असल्याचे अशोका युनिव्हर्सल स्कूलच्यावतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)-----