मिसाबंदी-सत्याग्रही स्नेहसंमेलन
By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST
आकोट : अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संघाच्यावतीने मिसाबंदी-सत्याग्रहींचे विदर्भस्तरीय स्नेहसंमेलन अकोला येथे पार पडले.
मिसाबंदी-सत्याग्रही स्नेहसंमेलन
आकोट : अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संघाच्यावतीने मिसाबंदी-सत्याग्रहींचे विदर्भस्तरीय स्नेहसंमेलन अकोला येथे पार पडले.अध्यक्षस्थानी लखन भतवाल तर उद्घाटक म्हणून फरिदउल्लाखान होते. प्रास्ताविक व परिचय राज्यसंयोजक जयप्रकाश पांडे, संचालन पंडित कुळकर्णी तर आभार नाना कुळकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाला अकोला संयोजक ॲड. विजय देशमुख, मधू उमेकर, अरुण भिसे, अविनाश संगवई, रवींद्र काचखेडीकर, घनश्याम गांधी, शंकरलाल कोठारी, एकनाथ हिरुळकर, गोपाल खंडेलवाल, रामेश्वर भोराळे, पुरुषोत्तम खोत, रामेश्वर पुंडकर, सिद्धार्थ शर्मा, ॲड. मोहता, चंद्रकांत चन्ने, जयंत सरदेशपांडे यांच्यासह इतर गणमान्य व्यक्ती यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)