Join us
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरात बातमी (वाशिमसाठी आवश्यक) प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र बचत खाते अभियान

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST

अकोला - १५ ऑगस्ट २०१४ स्वातंत्र्य दिनी प्रधानमंत्री यांनी सर्व जनतेसाठी प्रधानमंत्री जन-धन योजनंची घोषणा केली असून, त्याची अंमलबजावणी २८.८.२०१४ पासून सुरू होणार आहे.

अकोला - १५ ऑगस्ट २०१४ स्वातंत्र्य दिनी प्रधानमंत्री यांनी सर्व जनतेसाठी प्रधानमंत्री जन-धन योजनंची घोषणा केली असून, त्याची अंमलबजावणी २८.८.२०१४ पासून सुरू होणार आहे.
या प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत वाशिम शहर शाखा वार्ड क्र. ११, १२, १३, कारंजा लाड शाखा वार्ड क्र. ७, ८, ९, १०, ११, १२ या सर्व वार्डमधील ज्या व्यक्तीचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखे खाते नसेल त्यांनी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधून आपले बचत खाते झीरो बॅलन्समध्ये २६.८.२०१४ ते २८.८.२०१४ पर्यंत उघडून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
तसेच ग्रामीण विभागातील नागरिकांनीसुद्धा जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत जाऊन किंवा बँक ऑफ महाराष्ट्रचे संबंधित व्यावसायिक प्रतिनिधी यांच्याकडून खाते उघडून घ्यावे.
(८ बाय ६ घ्यावी)