Join us
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरात बातमी गद्रे ऑटोकॉनमध्ये सर्वात कमी डाऊन पेमेंट उत्सव

By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST

अकोला - महिंद्राचे अकोला, बुलडाणा, वाशिम अधिकृत विक्रेता गद्रे ऑटोकॉन प्रा.लि. ने महिंद्रा बोलेरो पिकअप, बोलेरो मॅक्सी ट्रककरिता सर्वात कमी डाऊन पेमेंटमध्ये घेऊन जाऊ शकतो.

अकोला - महिंद्राचे अकोला, बुलडाणा, वाशिम अधिकृत विक्रेता गद्रे ऑटोकॉन प्रा.लि. ने महिंद्रा बोलेरो पिकअप, बोलेरो मॅक्सी ट्रककरिता सर्वात कमी डाऊन पेमेंटमध्ये घेऊन जाऊ शकतो.
सणासुदीकरिता उत्तम मायलेज, सर्वात कमी मेन्टनन्स, अधिक भारक्षमता, आरामदायक सीट असलेले बोलेरो पिकअपकरिता ९९९९ सोबत बोलेरो मॅक्सी ट्रककरिता १६१६१ रुपये भरून त्वरित खरेदी करून आपला व्यवसाय सुरू करू शकतात, तसेच १०० टक्के फायनान्स उपलब्ध आहे.
तरी आजच गद्रे ऑटोकॉन प्रा.लि. शिवणी, अकोला, मालेगाव रोड, वाशिम, शेगाव रोड, खामगाव, जालना रोड, चिखली येथे संपर्क करावा, असे प्रसिद्धी पत्रकात कळविले (वाणिज्य प्रतिनिधी)
फोटो - १७ सीटीसीएल १९
--------------