जाहिरात बातमी धूत हॉस्पिटलमध्ये २६ रोजी मोफत बारुग्ण सेवा
By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST
औरंगाबाद : सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल येथे मंगळवार, दि.२६ ऑगस्ट रोजी मोफत बाह्यरुग्ण सेवा दिली जाणार आहे.
जाहिरात बातमी धूत हॉस्पिटलमध्ये २६ रोजी मोफत बारुग्ण सेवा
औरंगाबाद : सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल येथे मंगळवार, दि.२६ ऑगस्ट रोजी मोफत बाह्यरुग्ण सेवा दिली जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेदरम्यान बाह्यरुग्ण तपासणी होणार आहे. या तपासणीदरम्यान रुग्णांना पुढील उपचारांसाठी सवलत देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत ऑथार्ेपेडिक्स, मेडिसीन, कॅन्सर निदान, कॅन्सर सर्जरी, न्युरॉलॉजी व न्युरोसर्जरी, हर्निया निदान, मुख व दंतरोग, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक, घशाची तपासणी व आहार मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोफत तपासणी शिबिराचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय बोरगावकर, प्रशासक डॉ. हिमांशू गुप्ता यांनी केले आहे.