Join us
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरात बातमी आवश्यक कोजागिरीनिमित्त अस्थमा, सर्दी, खोकला औषध शिबिर

By admin | Updated: October 4, 2014 23:41 IST

अकोला - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैद्य अनंत श्रावगी यांच्या अस्थमा, सर्दी, खोकला औषधी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोजागिरीनिमित्त मंगळवार, ७ ऑक्टोबरला आयुर्वेद चिकित्सा केंद्र, सुधीर कॉलनी, बजरंग आयुर्वेदजवळ, भिसे मार्केट येथे शिबिराचे अयोजन करण्याात आले आहे. वैद्य अनंत श्रावगी यांच्या औषधींचा अस्थमा, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांना चांगला अनुभव आलेला आहे. वैद्य अनंत श्रावगी यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून खास कोजागिरी पौर्णिमेला रुग्णांचा बराच ओढा असतो. अस्थमा, सर्दी, खोकला यासारख्या जटील आजारांवर कोजागिरी पौर्णिमेला औषध घेतल्याने चांगला फरक पडतो.

८ बाय ५ मध्ये घ्यावी
------------------