जाहिरात बातमी - विजय देशमुख यांच्या बातमीचा जोड सत्ता आल्यानंतर अकोल्याला मंत्रिपद - अजितदादांचे संकेत
By admin | Updated: October 4, 2014 23:41 IST
अकोला - येत्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन होणार्या सत्तेत अकोल्याला मंत्रिपद देण्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी आज येथे दिले. अकोला पश्चिम मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय देशमुख यांच्यासह जिल्ातील राकाँच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
जाहिरात बातमी - विजय देशमुख यांच्या बातमीचा जोड सत्ता आल्यानंतर अकोल्याला मंत्रिपद - अजितदादांचे संकेत
अकोला - येत्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन होणार्या सत्तेत अकोल्याला मंत्रिपद देण्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी आज येथे दिले. अकोला पश्चिम मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय देशमुख यांच्यासह जिल्ातील राकाँच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी राकाँचे ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे, डॉ. संतोषदादा कोरपे, प्रा. तुकाराम बिरकड, नितीन झापर्डे, देवानंद टाले, अकोला जिल्ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय देशमुख, मनोज गायकवाड, सलिम गन्ना, चांद गोरवे, फजलू पहेलवान, रहिम खान आदींची या प्रसंगी उपस्थिती होती. लवकरच अजितदादांची अकोल्यात जाहीर सभा होणार आहे. मुंबईत नियोजन केल्यानंतर जाहीर सभेची तारीख घोषित केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.-----------------