Join us
Daily Top 2Weekly Top 5

जोड बातमी शिवसंग्राम कार्यकारिणी बाळापूर

By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST

बाळापूर शहर मोमीनपुरा शाखा अध्यक्ष आबीद हुसेन, उपाध्यक्ष शाकीर हुसेन, गुलाम जहीर, शेख उस्मान, मो. अलीम, सरचिटणीस मो. साबीर, खजीनदार मो. खालीक, चिटणीस वहीद खान, सदस्य मो. आदील मो. नदीम, मो. निसार, मो. तस्लीम, मो. फैजान,जावेद, शे. फैयाज यांचा समावेश आहे. आज पारस फाटा येथील शिवसंग्राम कार्यालयावरून संदीप पाटील यांनी सर्व कार्यकारिण्या जाहीर केल्या.

---------------------