कोपार्डे : जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जीवनदीप इन्टायर ॲन्ड सेमी इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी सृष्टी विजय परीट हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला रोख १००१, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.-----------सिंगल फोटो - १९ सृष्टी परीट
सृष्टी परीटचे यश
By admin | Updated: December 19, 2014 23:24 IST