Join us
Daily Top 2Weekly Top 5

५७,६७६ कारची एअरबॅग होंडा बदलणार

By admin | Updated: February 20, 2016 02:43 IST

जपानची कार कंपनी होंडा भारतातील आपल्या ५७,६७६ मोटारींच्या एअर बॅग बदलणार आहे. सिटी, जॅज आणि सिव्हिक या मॉडेलच्या कार कंपन्या माघारी बोलावणार आहे.

नवी दिल्ली : जपानची कार कंपनी होंडा भारतातील आपल्या ५७,६७६ मोटारींच्या एअर बॅग बदलणार आहे. सिटी, जॅज आणि सिव्हिक या मॉडेलच्या कार कंपन्या माघारी बोलावणार आहे.संपूर्ण जगभरात विक्री झालेल्या कारसाठी कंपनी हे पाऊल उचलत आहे. या कारचे उत्पादन जानेवारी २०१२ ते जून २०१३ दरम्यान झाले होते.