Join us
Daily Top 2Weekly Top 5

300 रुपयांनी सोने तेजाळले

By admin | Updated: March 23, 2017 00:39 IST

येथील सराफा बाजारात सोने ३00 रुपयांनी वाढून २९,३५0 रुपये प्रति तोळा झाले. जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक ज्वेलरांनी

नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात सोने ३00 रुपयांनी वाढून २९,३५0 रुपये प्रति तोळा झाले. जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक ज्वेलरांनी केलेली जोरदार खरेदी या बळावर हा मौल्यवान धातू तेजाळला. चांदी ५५0 रुपयांनी वाढून ४१,४५0 रुपये किलो झाली. सिंगापूर येथील बाजारात सोने 0.२५ टक्क्याने वाढून १,२४७.३0 डॉलर प्रति औंस झाले. चांदी 0.२0 टक्क्याने वाढून १७.५५ डॉलर प्रति औंस झाली.