Join us
Daily Top 2Weekly Top 5

२३ व्या ऑरेंज िसटी क्राफ्ट मेळाव्याला आजपासून प्रारंभ

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

- दिक्षण मध्य क्षेत्र सांस्कृितक केंद्र : १५० िशल्पकारांच्या वस्तूंचे प्रदशर्न

- दिक्षण मध्य क्षेत्र सांस्कृितक केंद्र : १५० िशल्पकारांच्या वस्तूंचे प्रदशर्न
नागपूर : दिक्षण मध्य क्षेत्र सांस्कृितक केंद्राच्यावतीने २३ व्या ऑरेंज िसटी क्राफ्ट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून ३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हस्तकला व हस्तिशल्पकारांच्या उत्पादनांना िवक्रीसाठी संधी िनमार्ण करून देण्याच्या उद्देशाने मागील २२ वषार्पासून केंद्राच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. हा मेळावा केंद्र पिरसरात आयोिजत करण्यात आला आहे. हे प्रदशर्न कलाप्रेमींसाठी ३ ते ११ जानेवारीपयर्ंत रोज दुपारी १ ते रात्री १० वाजेपयर्ंत खुले राहील.
या मेळाव्यात संपूणर् भारतातून १५० पेक्षा अिधक हस्तिशल्पकार आपल्या कलाकृती सादर करणार आहेत. या कलाकृतींचा आनंद घेण्यासह नागिरकांना येथील वस्तूंची खरेदीही करता येणार आहे. केंद्रातफेर् यंदा प्रथमच राज्य आिण राष्ट्रीय स्तरावर स्नमान िमळिवणार्‍या ५० िशल्पकारांना एकित्रत आमंित्रत करण्यात आले आहे. नागालँड, आसाम, जम्मू-काश्मीर, हिरयाणा, ओिरसा, प. बंगाल आदी राज्यातील िशल्पकार प्रथमच येथे आपली कला सादर करणार आहेत. यासाठी केंद्र पिरसर जय्यत सजिवण्यात आला आहे. राज्याच्या सांस्कृितक िवभाग सिचव वलसा नायर यांच्या हस्ते या मेळाव्याच्या लोगोचे प्रकाशन करण्यात येईल. या मेळाव्यात भारताच्या कानाकोपर्‍यातील टेराकोटा, हँडलूम, मेटल व वूड कािवर्ंग, ग्लास वकर्, राजस्थानी जुती, पंजाबी ज्युती, उलन शाल, चंदेरी साडी, िचकन एम्ब्रायडरी, पॉटरी, बांबु वकर्, कारपेट, जरी वकर्, कोसा, ब्रास, िसरॅिमक आदी अनेक वस्तू उपलब्ध असणार आहेत. या मेळाव्यासाठी वाहनांच्या पािकर्ंगची व्यवस्था आमदार िनवास आिण डॉ. देशपांडे सभागृहात करण्यात आली आहे. या मेळाव्याचा लाभ सवर् नागिरकांनी घ्यावा, असे आवाहन केंद्र संचालक डॉ. पीयूषकुमार यांनी केले आहे.