भारतातील सर्वात जुने मंदिर कुठे आहे? 

मंदिराचा इतिहास थक्क करणारा आहे!

भारत हा विविधतेने नटलेला देश असून येथे प्राचीन काळापासूनच धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरांचा गौरवशाली इतिहास आहे.

भारतात हजारो  ऐतिहासिक आणि सुंदर मंदिरे आहेत. ज्यांचा इतिहास खूप जुना आहे. 

मात्र त्यामध्ये एक मंदिर असं आहे, जे भारतातील सर्वात जुने मंदिर मानलं जातं. विशेष म्हणजे, हे मंदिर आजही अखंड पूजेत आहे.

भारतातील सर्वात जुने मंदिर कुठे आहे ते जाणून घेऊया.

 भारतातील सर्वात जुने मंदिर बिहारमध्ये आहे. 

 कैमूर जिल्ह्यातील मूँडेश्वरी देवी मंदिर हे भारतातील सर्वात जुने आणि सतत पूजेत असलेलं मंदिर मानलं जातं.

 मंदिराच्या गर्भगृहात देवीची एक अप्रतिम मूर्ती आहे.

मंदिर दगडी आहे आणि त्याच्या भिंतींवर कोरलेली शिल्पं अत्यंत सूक्ष्म आणि कलात्मक आहेत. 

 नगर शैलीच्या वास्तुकलेपासून बनवलेले हे मंदिर इसवी सन १०८ मध्ये बांधले गेले होते. 

पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, येथे सापडलेले शिलालेख सुमारे ३८९ इसवी सनाचे आहेत.

Click Here