वास्तुशास्त्रानुसार घरात काही पक्ष्यांच्या आगमनाचे शुभ अथवा अशुभ संकेत दर्शवते
कबूतर : कबूतर घरात आल्यानं घरातील नाती गोड राहतात, कुटुंबात सौहार्द व ऐक्य वाढते.
मैना : मैना आनंदाची बातमी, चांगले संवाद आणि सुखकारक वातावरणाचे प्रतीक आहे.
चिमणी : चिमणी ही संपत्ती, सुख-समृद्धी व नवीन संधीचे लक्षण मानली जाते.
घुबड : घुबड काही ठिकाणी अशुभ मानले जाते, पण वास्तुशास्त्रात हे जागरुकता, सावधगिरी व नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे.
पोपट : पोपट हा भाग्य, यश, विशेषतः व्यवसायात प्रगतीचे संकेत.
मोर : मोर सौंदर्य, कृपा आणि समृद्ध काळाच्या आगमनाचे संकेत देतो.
वटवाघूळ : वटवाघूळ सामान्यतः अशुभ मानले जाते; हे नकारात्मक ऊर्जा व संपत्ती अडथळ्याचे प्रतीक आहे.
घराभोवती पक्ष्यांचे घरटे कुटुंबात शांतता, ऐक्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.