मांसाहार आणि पूजा-पाठ; काय म्हणतात प्रेमानंद महाराज...?

जाणून घ्या...

अनेक लोक मांसाहारही करतात आणि घरात पूजा-पाठही करतात. 

...पण मांसाहार करणे आणि पूजा-पाठही करणे, योग्य आहे की अयोग्य? या प्रश्नाचे उत्तर खुद्द प्रेमानंद महाराजांनी दिले आहे.

प्रेमानंद महाराज मांसाहार अयोग्य असल्याचे म्हणत, त्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात.

स्कंद पुराणानुसार, मांसाहार करणाऱ्यांना कुठल्याही लोकात सुख मिळत नाही, असे प्रेमानंद महाराज सांगतात.

प्रेमानंद महाराज सांगतात, मांस आणि मदिरा यांचे सेवन करणाऱ्यांची पूजा स्वीकारली जात नाही.

गीतेतही भगवान श्रीकृष्णांनी मांसाहाराला तामसिक भोजन म्हटले आहे, असेही प्रेमानंद महाराज यांनी म्हटले आहे.

प्रेमानंद महाराज म्हणतात की, मांसाहारामुळे मनुष्याची बुद्धी क्षीण होते.

मांसाहारामुळे इंद्रियांवरील नियंत्रण देखील संपुष्टात येते, असेही प्रेमानंद महाराज सांगतात.

यामुळे, कोणत्याही व्यक्तीने मांसाहार करू नये, असे प्रेमानंद महाराज म्हणतात.

धूर्त शत्रूचा सामना कसा करावा? चाणक्य सांगतात...

Click Here