अनेक महिला या फिटनेस फ्रिक असतात.
मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना कायम आराम करायचा सल्ला दिला जातो.
अनेक महिला या फिटनेस फ्रिक असतात. त्यामुळे पिरिअड्सच्या काळात जीमला जावे की नाही ते पाहुयात.
जीममध्ये वर्कआऊट केल्यामुळे या दिवसात होणाऱ्या पाठदुखी, कंबरदुखीपासून आराम मिळतो.
प्रत्येक स्त्रिला पिरिअड्समध्ये होणारा त्रास वेगवेगळा असतो. म्हणूनच, जीमला जावे की नाही हे त्या स्त्रीला होणाऱ्या त्रासावर अवलंबून आहे.
या काळा हेवी वर्क आऊट करु नये. त्यापेक्षा लाइट वर्कआऊट करावा.
ज्यांना हेवी ब्लड फ्लो असतो त्यांनी वर्कआऊट करणं टाळावं.