रक्षाबंधन २०२५ चा यंदाचा मुहुर्त काय? जाणून घ्या एका क्लिकवर
रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र सण. रक्षाबंधनाची सर्वांनाच उत्सुकता आहे
रक्षाबंधनाला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. ९ ऑगस्टला रक्षाबंधन साजरा होणार आहे
रक्षाबंधनाचा यंदाचा मुहुर्त काय, याची सर्वांना उत्सुकता आहे. तर आम्ही याचं उत्तर देतो
यावेळी रक्षाबंधनासाठी भाऊ-बहिणीला तब्बल सात तास मिळणार आहेत.
रक्षाबंधन हा सण यावेळी पहाटे ६.१८ पासून ते दुपारी १.२४ पर्यंत साजरा करता येणार आहे.
त्यामुळे यंदा दुपारपर्यंतच सर्वांना रक्षाबंधन साजरा करण्याची संधी आहे.