२३ जुलैनंतर 'या' राशींचे बदलणार भाग्य 

२३ जुलै रोजी होणारे मंगल ग्रहाचे गोचर कोणत्या राशींचे मंगल करणार ते जाणून घेऊ. 

वैदिक ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रह हा ऊर्जा, पराक्रम आणि नेतृत्त्वाचे प्रतीक मानला जातो. 

आता मंगळ ग्रह सिंह राशीत आहे. तिथे ते ७ जून ते २८ जुलै पर्यंत असणार आहेत. २३ जुलै रोजी सकाळी ८.५० मिनिटांनी ते उत्तरफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. 

सूर्य आणि मंगळ यांची युती सकारात्मक परिणाम देणारी मानली जाते. ज्यामुळे नेतृत्त्व, सामाजिक कार्य , रचनात्मक कार्य करणाऱ्या लोकांना चांगले दिवस येतील. 

सूर्य आणि मंगळ यांची युती सकारात्मक परिणाम देणारी मानली जाते. ज्यामुळे नेतृत्त्व, सामाजिक कार्य , रचनात्मक कार्य करणाऱ्या लोकांना चांगले दिवस येतील. 

मात्र सिंह राशीत आधीच केतू ग्रह जाऊन बसलेला आहे, त्यामुळे काही राशींना संमिश्र परिणाम मिळू शकतात. 

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी हा प्रसिद्धीचा काळ असेल. मारुती रायाची उपासना तसेच दान धर्म केल्याने अधिक लाभ होईल. 

सिंह : सिंह राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ मिळेल, नवे प्रकल्प हाती येतील, उत्कर्ष होईल, सूर्योपासना सुरु करा. उदा- सूर्याला अर्घ्य, सूर्यनमस्कार!

कन्या : कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ पैशांचा अपव्यय करणारी ठरू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती दानधर्म करा. 

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. 

१६ जुलैपासून महिनाभर या राशींना त्रास!

Click Here