देवापुढे दिवा लावताना 'या' गोष्टींकडे द्या आवर्जुन लक्ष 

दिवा लावतांना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी याचेही नियम आहेत. 

हिंदू संस्कृतीमध्ये दीप प्रज्वलनाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच सकाळी आणि संध्याकाळी कायम देवापुढे दिवा लावला जातो.

नवरात्रीमध्ये तर ९ दिवस अखंड दिवा तेवत असतो. म्हणूनच, दिवा लावतांना कोणत्या चुका टाळाव्यात ते पाहुयात.

दिवा कायम तेलाचा किंवा तुपाचा लावावा. तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर ते तूप शुद्ध असावं.

दिवा लावतांना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी याचेही नियम आहेत. 

तेलाचा दिवा असेल तर तो आपल्या डाव्या हाताला ठेवावा. तसंच तुपाचा असेल तर दिवा उजव्या बाजूला लावावा.

धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी. 

कापूर आहे आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या त्याचे गुणकारी फायदे

Click Here