जाणून घ्या, काय असतात संकेत?
रस्त्यावरून जाताना आपल्याला अनेकवेळा रस्त्यावर पडलेले पैसे दिसतात.
कधीकधी काही लोक हे पैसे उचलून आपल्याकडे ठेऊन घेतात, तर काही लोक तेथेच पडू देतात.
हे पैसे उचलणे योग्य की अयोग्य? याचा तुम्ही कधी विचार केला?
ज्योतिषशास्त्रानुसार, रस्त्यावर पडलेले पैसे दिसणे, हा एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो.
रस्त्यावर दिसलेल्या अथवा सापडलेल्या नोटा किंवा नाणी आपल्याला यशाचे संकेत देतात.
विशेषतः रस्त्यावर नाणी पडलेली सापडणे, हा एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो.
ही नाणी आपले चांगले भाग्य दर्शवतात...(टीप - येथे देण्यात आलेली माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे...)