लहान मुलांनी नेमकी किती तासांची झोप घ्यावी?

लहान मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये झोप महत्त्वाचं काम करते.

लहान मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते त्यामुळे दिवसभर ते सतत खेळत असतात.

लहान मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये झोप महत्त्वाचं काम करते.

लहान मुलांना किती तासांची झोप गरजेची आहे ते पाहुयात.

नवजात बालकांसाठी २४ तासांपैकी १४ ते १७ तास झोप गरजेची आहे.

४ ते १२ महिन्यांच्या मुलांसाठी १२-१५ तासांची झोप पुरेशी आहे.

१ ते २ वर्षांच्या मुलांना ११ ते १४ तास गरजेची.

तीन ते त्यावरील मुलांना १० ते १३ तासांची झोप आवश्यक.

ड्राय अंजीर खाण्याचे अफलातून फायदे

Click Here